Marathi Bhasha Gaurav Din 26

🚩
“मराठी भाषा गौरव दिन” हा दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी ज्येष्ठ साहित्यिक विष्णू वामन शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांच्या जन्मदिनी साजरा करण्यात येतो.
या निमित्ताने ‘महाराष्ट्र मंडळ म्युनिक’ घेऊन येत आहे हा विशेष कार्यक्रम
|| जागर मायमराठीचा ||
EVENT HOUSEFULL !!
Registrations no longer possible.
See you soon!

