आपण परदेशात असलो तरी आपल्या मूळ महाराष्ट्रीय संस्कृतीचे स्मरण सतत राहावे हा आपल्या महाराष्ट्र मंडळ म्युनिकचा उद्देश आहे. याचेच पुढचे पाऊल म्हणून महाराष्ट्र मंडळ म्युनिकने ‘ म्युनिक मराठी ग्रंथालय’ हा उपक्रम सुरु केला आहे. पुस्तके आणि ग्रंथ याच्याकडून आपल्याला संस्कृतीचे योग्य ज्ञान होईल. शिवाय आपल्याला पुढच्या पिढीस पण त्या संस्कृतीची तोड ओळख होईल आणि वाचनाची गोडी लागेल हा विश्वास आहे.
Address:
Guardinistr. 90, 81375
Guardinistr. 90, 81375
Time:
10:00 to 12:00 hrs
First Sunday of every month
Contact Person: Sunetra Joshi
Munich Email: [email protected]
Munich Email: [email protected]
General rules:
- Free for MMM members
- MMM member ID and Photo ID is required during issuance of book
- Upto 2 books can be issued per member ID
- Books will be issued for four weeks.
We welcome donations of the books.