वार्षिक सभासद वर्गणी चा कालावधी हा १ जानेवारी – ३१ डिसेंबर तसेच, अर्ध-वार्षिक वर्गणी चा कालावधी हा १ जानेवारी – ३० जून / १ जुलै- ३१ डिसेंबर असा असेल ह्याची कृपया नोंद घ्यावी.

वर्गणी भरल्यानांतर त्याची माहिती आपण mm.munich@yahoo.com वर ई-मेल करून जरूर कळवा. त्यामध्ये आपले नाव आणि सभासदत्व गट नक्की लिहा. तसेच आपल्याला काही शंका असल्यास अथवा अधिक माहितीसाठी आपण आमच्याशी ई-मेल किंवा खाली नमूद केलेल्या स्थळावर संपर्क साधू शकता.

Membership Group Membership Annual Fees Membership Half Yearly Fees
Family (2 Adults)* 50€ 30€
Single Adult 25€ 15€

* Including non earning kids

Note:-
Annual Membership Fees will be valid from 1st January to 31st December and Half Yearly Membership Fees will be valid from 1st January to 30th June / 1st July to 31st December

After paying the fees please email us the details at mm.munich@yahoo.com including the Name and Membership Group