Ganeshotsav 2023

महाराष्ट्र मंडळ म्युनिक

Ganeshotsav 2023

8022 8022 people viewed this event.

गणेशोत्सव २०२३

आपण सर्व आतुरतेने वाट पहात असलेला गणेशोत्सव अगदी जवळ आला आहे !

महाराष्ट्र मंडळ म्युनिकतर्फे दि. २३ सप्टेंबर (शनिवार) २०२३ रोजी गणेशोत्सव साजरा करण्याचे आयोजिले आहे.

स्थळ: Bürgerhaus Garching, Bürgerplatz 9, 85748 Garching bei München

##############################

कार्यक्रमाची रूपरेषा

०९:०० – १०:३० सजावट आणि Registration
१०:३० – ११:०० श्री गणेश पूजा
११:०० – १२:०० गणपती स्तोत्र व अथर्वशीर्ष पठण
१२:०० – १२:३० मल्लखांब प्रात्यक्षिक
१२:३० – १४:०० भोजन
१४:०० – १५:०० सतार वादन
१५:०० – १६:०० सांस्कृतिक कार्यक्रम
१६:०० – १७:०० उत्तरपूजा आणि मिरवणूक

##############################
Event registration closed.
 

Date And Time

23-09-2023 @ 10:00 AM to
23-09-2023 @ 04:00 PM
 

Registration End Date

22-09-2023
 

Event Category

Share With Friends