Natyotsav 2026

म्युनिक नाट्यरंग

Natyotsav 2026

516 516 people viewed this event.

प्रिय रसिकहो,

मराठी माणसाच्या ‘मर्मबंधातली ठेव’ म्हणजे नाटक !
गेली काही वर्षे आपण सर्वांनी म्युनिकच्या नाट्यचळवळीला भरभरून प्रतिसाद दिला आहे.

तुमच्यासारख्या खास म्युनिककर दर्दी मराठी नाट्यरसिकांच्या प्रोत्साहनामुळे प्रेरित होऊन एक अनोखा आणि दर्जेदार नाट्यसोहळा आम्ही घेऊन येत आहोत.,

🎭 नाट्योत्सव २०२६‌ 🎭

यामध्ये महाराष्ट्राची लोककला आहे, संगीत आहे, उत्कंठा आहे, धमाल हास्यविनोद आहेत आणि हसत खेळत घेतलेला सुखाचा मागोवा आहे..

३ दर्जेदार नाटकांची मेजवानी !

🌟 दळण (म्युनिक नाट्यरंग)
🌟 मंजुळा (Düsseldorf ड्रामा कंपनी)
🌟 सुख म्हणजे नक्की काय असतं ? (म्युनिक नाट्यरंग)

चला तर मग, आपल्या मराठी संस्कृतीचा आणि नाट्यकलेचा हा उत्सव एकत्र साजरा करुया !

🗓️ दिनांक: शनिवार, २८ नोव्हेंबर २०२६

🕒 वेळ: सायंकाळी ६ वाजता

📍 स्थळ: Bertolt-Brecht-Gymnasium, Peslmüllerstraße 6, 81243 München-Pasing-Obermenzing

🎟️ तिकीट: €१० (प्रवेश: १२ वर्षे+ )

जागा मर्यादित असल्याने लगेच तुमचे रजिस्ट्रेशन करून घ्या!

तिथे भेटूयात! 🥂

To register for this event please visit the following URL: https://mmmunich.com/natyotsav-2026/ →

 

Date And Time

28-11-2026 @ 06:00 PM to
28-11-2026 @ 09:00 PM
 

Registration End Date

28-11-2026
 

Event Category

Share With Friends