Gudhi Padwa 2024

महाराष्ट्र मंडळ म्युनिक

Gudhi Padwa 2024

5100 5100 people viewed this event.

✨ गुढीपाडवा २०२४ ✨

महाराष्ट्र मंडळ म्युनिक आपल्यासाठी गुढीपाडव्यानिमित्त खास कार्यक्रम आयोजित करत आहोत .

दिनांक – रविवार, ७ एप्रिल २०२४
वेळ – ११ ते ५
स्थळ – Bürgerhaus Garching, Bürgerplatz 9, 85748 Garching bei München

विशेष आकर्षण

  • गुढीपूजन
  • मुलांसाठी मनोरंजनाचे बहुविध कार्यक्रम
  • दिग्गज अभिनेते श्री. दिलीप प्रभावळकर प्रस्तुत “चिमणराव ते गांधी”
  • माय मराठी विद्यार्थ्यांचे विविध गुणदर्शन कार्यक्रम
  • खास महाराष्ट्रीय जेवणाचा बेत !

मग विचार काय करताय ? आपल्या नववर्षाच्या स्वागतासाठी उत्साहानी सामील व्हा !

आपले स्नेहाभिलाषी,
कार्यकारिणी २०२४
महाराष्ट्र मंडळ म्युनिक

Event registration closed.
 

Date And Time

07-04-2024 @ 10:30 AM to
07-04-2024 @ 10:30 PM
 

Registration End Date

07-04-2024
 

Event Category

Share With Friends