Gudhi Padwa 2022

गुढी पाडवा २०२२
महाराष्ट्र मंडळ म्युनिक घेऊन येत आहे नववर्षारंभ सोहळा, ‘म्युनिक ग्रंथालय’ व ‘माय मराठी’ उपक्रमांचा नववर्षातील शुभारंभ आणि अर्थातच गप्पांच्या मैफलीसह स्वादिष्ट भोजन !
कार्यक्रमाची रूपरेषा
- रजिस्ट्रेशन : ११ ते ११.३०
- दूतावासातील पाहुण्यांचे स्वागत
- गुढी उभारणे : ११.३० ते ११.४५
- ग्रंथालय पुस्तक वितरण : ११.४५ ते १२.००
- माय मराठी उद्घाटन व प्रमाणपत्र वितरण: १२.०० ते १२.३०
- सहभोजन : १२.३० नंतर