Diwali 2023

🪔 दिवाळी २०२३🪔
Time: 11 AM to 4:00 PM
Location: Puchheimer Kulturcentrum PUC, Oskar-Maria-Graf-Straße 2, Puchheim
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही महाराष्ट्र मंडळ म्युनिक आपल्या सर्वांसाठी घेऊन येत आहे दिवाळीचा धमाकेदार कार्यक्रम !
बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम आणि मित्रमंडळीं सोबत गप्पाटप्पांची मैफल जमवण्याची संधी…
Attractions:
- Live Music by Malhar Band, Germany
- Bollywood dance by NRITANZ Group Munich
- म्युनिक नाट्यरंग तर्फे नाटक
- पालवी २०२३ दिवाळी अंक प्रकाशन
Not to forget – Diwali Faral is included in the ticket (as ‘take-away’) for all paid tickets !