Kirtan Rang 2026

नमस्कार मंडळी 🙏
महाराष्ट्र मंडळ म्युनिक आपल्यासाठी घेऊन येत आहे एक आध्यात्मिक संध्याकाळ
” कीर्तनरंग ”
ह. भ. प. सौ. अपर्णा घारपुरे सुप्रसिद्ध कीर्तनकार श्री. चारुदत्त आफळे यांच्या शिष्या तसेच शास्त्रीय संगीताच्या साधक आहेत . त्यांच्या मधुर आवाजात आणि भावपूर्ण निरूपणात भक्तिरसात रंगण्यासाठी नक्की या!
– स्थळ: Shivalayam, München
– वेळ – ३ ते ६
– प्रवेश: विनामूल्य
– प्रसाद वा दान स्वेच्छेने करता येईल
जय जय रामकृष्ण हरि 🙏

