Gudhi Padwa 2025

✨ गुढीपाडवा २०२५ ✨
🌸 नमस्कार मंडळी! 🌸
महाराष्ट्र मंडळ म्युनिक गुढीपाडव्याच्या निमित्ताने खास घेऊन येत आहे..
🏮 युरोपमध्ये पहिल्यांदाच, रंगभूमीवर एक अफलातून मराठी नाटक –
🎭 “ये जो पब्लिक है!” 🎭
🎉 हा कार्यक्रम म्हणजे धमाल, हशा, आणि अस्सल मराठमोळ्या गोडव्यासोबत एक अविस्मरणीय मेजवानी! 🍽✨
🗓 दिनांक: रविवार, २३ मार्च २०२५
🕙 वेळ: सकाळी १० ते दुपारी २
📍 स्थळ: Bürgerhaus Garching, Bürgerplatz 9, 85748 Garching bei München
🎊 कार्यक्रमाची रुपरेषा:
👉 गुढीपूजन – आपल्या संस्कृतीला मानाचा मुजरा 🙏
👉 “ये जो पब्लिक है!” – हसवत हसवत विचार करायला लावणारं भन्नाट नाटक 🎭
👉 अस्सल मराठमोळं जेवण! 😋🍛
✨ फक्त नाटकच नाही, तर उत्सवाचा अनुभव!
परिवारासह या आणि ह्या सणाचा आनंद लुटा!
कार्यक्रम शुल्क-
Members- २५€
Non members(w/o food)- ३०€
Extra food coupon- १०€*
Kids below 6- Free entry**
Kids 7-11 years- 10€**
**There will be arrangements for kids.
*No extra food coupons available at the venue
📢 तर आजच नोंदणी करा…!
कार्यक्रमाची नोंदणी ही पहिले २ दिवस फक्त सभासदांसाठी खुली करण्यात येईल.
कार्यकारिणी समिती २०२५
महाराष्ट्र मंडळ म्युनिक