Ganeshotsav 2025

गणेशोत्सव २०२५
आपण सर्व आतुरतेने वाट पहात असलेला गणेशोत्सव अगदी जवळ आला आहे !
महाराष्ट्र मंडळ म्युनिकतर्फे दि. ३० ऑगस्ट (शनिवार) २०२५ रोजी गणेशोत्सव साजरा करण्याचे आयोजिले आहे.
स्थळ: Bürgersaal Fürstenried – Züricherstraße 35, 81476 München
##############################
🔸कार्यक्रमाची रूपरेषा🔸
०९:०० – १०:०० : सजावट आणि Registration
१०:०० – ११:०० : गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठा आणि आरती
११:०० – १२:३० : सांस्कृतिक कार्यक्रम आणि सितार वादन
१२:३० – १४:०० : मराठमोळं जेवण
स्थळ: Bürgersaal Fürstenried – Züricherstraße 35, 81476 München
मर्यादित जागेमुळे प्रथम नोंदणी प्राधान्य फक्त सभासदांसाठी २६.०८.२०२५ पर्यंत चालू करण्यात येत आहे. (first come first basis). चला तर कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर जावून नोंदणी करा :
##############################
गणपती बाप्पा मोरया🌸🙏🏻