Upcoming events
To find out more about all the upcoming events click here
Become a Member
As a member of Maharashtra Mandal Munich, you will receive special discounts at cultural events organized by Maharashtra Mandal Munich Read more
Follow Us
YouTube : MMM YouTube Channel
Facebook : mm.munich
Instagram : mm.munich
Twitter : mm.munich
MMM WebTalk
WebTalk #1 : Farming and Balcony Garden
WebTalk #2 : Women’s Day Special
WebTalk #3 : Tax filing in Germany
महाराष्ट्र मंडळ म्युनिक हि मराठी भाषिकांची युरोपमधील एक आघाडीची सांस्कृतिक संस्था आहे. मकर संक्रांत, गुढी पाडवा, महाराष्ट्र दिन (लोकप्रिय फूड फेस्टिवल), गणेशोत्सव, कोजागिरी/दांडिया, दिवाळी असे विविधरंगी कार्यक्रम मंडळातर्फे आयोजित केले जातात.
त्याचबरोबर स्थानिक कलाकार आणि मुलांसाठी सातत्याने एक कलामंच मंडळ उपलब्ध करते. खास म्युनिककारांसाठी विविध कलाक्षेत्रातील श्रीधर फडके, आनंद भाटे, दिलीप प्रभावळकर, पद्मजा जोगळेकर-फेणाणी, सलील कुलकर्णी, मृण्मयी देशपांडे, पुष्कर श्रोत्री, महेश काळे, राहुल देशपांडे ह्यांच्यासारख्या अनेक प्रख्यात मराठी कलाकारांचे दर्जेदार कार्यक्रम आयोजित करण्याची मंडळाची परंपरा आहे.
दिवाळी अंक, लहान मुलांना मराठी भाषा शिकण्यासाठी “मायमराठी” शाळा, खास सभासदांसाठी ग्रंथालय असे अनेक उपक्रम मंडळातर्फे चालवले जातात.
एकंदरीत महाराष्ट्राबाहेर असूनही आपली संस्कृती जपणे, गप्पा, गाठी-भेटी ह्यांच्या अनुषंगाने एका कुटुंबप्रमाणे एकत्र येणे हे मंडळाचे वैशिष्ट्य !
विश्व मराठी संमेलन २०२४
About MMMunich
Maharashtra Mandal Munich eV, formed in 2016, is leading Maharashtra Mandal in central Europe. The main aim of the Mandal is to preserve and spread the rich ‘Marathi’ heritage and culture here in Germany. MMM, as it is popularly known, boasts of more than 150 registered members, mainly in and around city of Munich.