MMM Background

Maharashtra Mandal Munich eV, formed in 2016, is leading Maharashtra Mandal in central Europe. The mandal is established with the aim to preserve and spread the rich ‘Marathi’ heritage and culture here in Germany. MMM, as it is popularly known, boasts of more than 150 registered members, mainly in and around city of Munich.

With the enthusiastic members and proactive program committee the MMM arranges around the year colorful cultural events, covering all important Marathi festivals like Sankrant, Padawa, Ganapati, Diwali, Kojagiri and Maharashtra Day in all grandeur that they deserve. MMM also spearheads many initiatives for community at large like library, Marathi Film Festival, ‘Diwali Ank’, and soon to be started initiative for youth – ‘May Marathi – Culture Beyond Borders’.

Through celebration of these festivals and other events, MMM provides a professional platform for local community artist and children. It also provides chance for well known Maharashtrian artists from various fields of music, theatre, poetry, literature to perform here on Central European platform. Many Marathi celebrities like Shridhar Phadke, Anand Bhate, Dilip Prabhavalkar, Padmaja Jogalekar, Saleel Kulkarni, Mrunmayee Deshpande have been guests of our program.

MMM works closely with office of Consul General Of India in Munich, and takes active participation in CGI initiatives like State Day, Yoga Day etc.

History:

Informally MMM, started in 2005, when the Marathi youth, by that time decided to make Germany a new home, came together and started thinking of doing cultural programs. This started series of cultural events, though infrequent, till 2014. Then a serious thought was given to formalize the organization and Maharashtra Mandal Munich was formed officially. The mandal got registered as non-profit organization in 2016 and adopted present structure (executive committee)

२०१६ मध्ये स्थापन झालेल्या महाराष्ट्र मंडल म्युनिक ई.वी. हे मध्य – युरोप मधील एक आघाडीचे महाराष्ट्र मंडळ आहे. जर्मनीमध्ये आपली मराठी संस्कृती आणि समृद्ध वारसा टिकवून ठेवण्याच्या उदात्तहेतूने ह्या मंडळाची स्थापना करण्यात आली. एमएमएम ह्या नावाने लोकप्रिय असलेल्या ह्या मंडळाचे मुख्यतः म्युनिक शहरआणि बवेरिया राज्यातील 150 हून अधिक नोंदणीकृत सदस्य आहेत.

महाराष्ट्र मंडल म्युनिक दरवर्षी अनेक विधसांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करतात ज्यांमध्ये उत्साही सदस्य आणि मुख्यकार्यकारिणी समितीचा सक्रिय सहभाग असतो. हे मंडळ वर्षभर प्रामुख्याने मराठी उत्सव जसे मकरसंक्रांती, गुढीपाडवा, महाराष्ट्रदिन, गणेशोत्सव, दिवाळी, दसरा, कोजागिरीइ. उत्सव आणि त्या अनुषंगानी विविध कार्यक्रम साजरे करतात. या उत्सवांचे आणि इतर कार्यक्रमांचे औचित्यसाधून महा. मं. म्युनिक, स्थानिक मराठी कलाकार आणि मुलांसाठी सातत्याने एक व्यावसायिक मंच प्रदान करतआहेत.या व्यतिरिक्त मध्यवर्तीय यूरोपियन प्लॅटफॉर्मवरआतापर्यंत संगीत, रंगमंच, कविता, साहित्य यां सारख्या विविध क्षेत्रातीलअनेक प्रख्यात मराठी कलाकार जसे श्रीधर फडके, आनंद भाटे, दिलीप प्रभावळकर, पद्मजा जोगळेकर फेणाणी, सलील कुलकर्णी, मृण्मयी देशपांडे यांनी आपल्या कार्यक्रमानीमहा. मं. म्युनिकचा मंच सुशोभित केला आहे.

केवळ सांस्कृतिक कार्यक्रमचनव्हेतर ह्यामहा.मं.ने मराठीवाचनालय, आगामी व नूतनमराठीचित्रपटांचे screening, तसेच स्वतःचा दिवाळीअंकप्रकाशित करून आपली एकवेगळीछाप उमटवलेली आहे. एवढेच नव्हेतर मंडळानी, आपल्या बालमित्रांनाही आपल्या मातृभाषेची ओळख व्हावी म्हणून ‘मायमराठी – culture beyond borders’ अश्या ब्रीदवाक्याने मराठी वर्ग घेण्याचा उपक्रम हाती घेतलेला आहे. महा.मंम्यूनिक मधील भारतीय दुतावासाच्या सहकार्याने अनेक कार्यक्रम आयोजित करतात. दुतावासाच्या अनेक विध उपक्रम जसे की, गणतंत्रदिवस, योगदिवस, स्वातंत्रदिन, थोर भारतीय नेत्यांचा स्मृतिदिन या सारख्या कार्यक्रमात मंडळहिरीरीने भाग घेतअसतो.

इतिहासः
महा. मं. म्युनिकची तशी सुरुवातअनौपचारिकरित्या २००५ मध्येच झाली होती जेव्हा मराठी तरुणांनी त्यावेळेस जर्मनीला आपली कर्मभूमी म्हणून स्वीकार करण्याचा निर्णय घेतला. परंतु आपली संस्कृति जपण्याची आणि आपले सणसाजरीकरण्याची हौसमात्र विविध सांस्कृतिक कार्यक्रमकरून भागवत होते २०१४ नंतर संस्थेला औपचारिकवमूर्तरूपदेण्यासाठी गंभीर विचार करण्यातआला. २०१६ मध्ये मंडळाची बिना नफा-तोटातत्वावरती अधिकृतपणे स्थापना करण्यात आली आणि सध्याचे मूर्त स्वरुप देण्यातआले.