Ganeshotsav 2024

महाराष्ट्र मंडळ म्युनिक

Ganeshotsav 2024

8410 8410 people viewed this event.

गणेशोत्सव २०२४

आपण सर्व आतुरतेने वाट पहात असलेला गणेशोत्सव अगदी जवळ आला आहे !

महाराष्ट्र मंडळ म्युनिकतर्फे दि. १४ सप्टेंबर (शनिवार) २०२४ रोजी गणेशोत्सव साजरा करण्याचे आयोजिले आहे.

स्थळ: Bürgerhaus Garching, Bürgerplatz 9, 85748 Garching bei München

##############################

🔸कार्यक्रमाची रूपरेषा🔸

सत्र १

०९:०० – १०:०० सजावट आणि Registration
१०:०० – १०:३० गणपती स्तोत्र व अथर्वशीर्ष पठण
१०:३० – १३:०० सांस्कृतिक कार्यक्रम
१३:०० – १५:०० मराठमोळ जेवण

स्थळ: Bürgerhaus Garching, Bürgerplatz 9, 85748 Garching bei München

सत्र २

१६:००-१८:०० रमणबाग ढोल ताशा पथक आणि लेझीमच्या तालावर आपल्या लाडक्या बाप्पाची विसर्जन मिरवणूक

स्थळ: Königsplatz

मर्यादित जागेमुळे प्रथम नोंदणी प्राधान्य फक्त सभासदांसाठी १८.०८.२०२४ पर्यंत चालू करण्यात येत आहे. (first come first basis). चला तर कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर जावून नोंदणी करा :

##############################

गणपती बाप्पा मोरया🌸🙏🏻

Event registration closed.
 

Date And Time

14-09-2024 @ 08:00 AM to
14-09-2024 @ 08:30 PM
 

Registration End Date

10-09-2024

Share With Friends